द्वारकेच्या राया । ब
463.
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥1॥
मतिमंद तुझी दासी । ठाव देंई चरणांपासी ॥2॥
तुझे पदरी पडले खरी । आता सांभाळ करी हरी ॥3॥
न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥4॥.