वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतने पर्वकाळ रासी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085586 · अभंग क्र. ११५४

1154.
चिंतने पर्वकाळ रासी । येती अपैशा घरासी । चिंतन ते सार सर्वांसी । व्रतां तपांसी चिंतन ॥१॥
चिंतनें यज्ञ दान धर्म । चिंतने घडे नाना नेम । आणिक ते वर्म । चिंतने घडे सर्वथा ॥२॥
चिंतने वेदशास्त्र पुराण । नाना मंत्र तंत्र पठण । नाना तीर्थाचें भ्रमण । चिंतनें होय ठायींच ॥३॥
ऐसा चिंतनमहिमा । नाही आणिक उपमा । एका जनार्दनी प्रेम । चिंतनें चिंतिता ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग