वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतनी केला उद्धा११५

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085575 · अभंग क्र. ११५३

1153.
चिंतनी केला उद्धा११५३चिंतनी
चिंतनी केला उद्धार । चिंतने तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥
एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥
भुक्तिमुक्तीचें सांकडें । तया न पडेचि बापुडे । चिंतनेंची कोंडें । सर्व हरे तयांचे ॥३॥
एका जनार्दनी मन । दृढ ठेवावें बांधून । चिंतनेंचि जाण । सर्व लाभ घडती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग