वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 58. शिवमाहात्म्य - अभंग ९४५ ते ९८८

महादेव नाम वदे नित्य

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084316 · अभंग क्र. ९६९

969.
महादेव नाम वदे नित्य मुखें । तेथे सर्व सुखें वसताती ॥१॥
शिवनामें कामक्रोधाचे दहन । त्रिविध ताप शमन पावताती ॥२॥
शिवनामें भुक्ति शिवनामें मुक्ति । चुके यातायाती शिवनामें ॥३॥
ऋद्धिसिद्धि हात जोडती तयासी । मुखी अहर्निशी शिव जया ॥४॥
एका जनार्दनी शिवनाम सार । भवसिंधु पार पावावया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग