धन्य धन्य ते जन । जय
970.
धन्य धन्य ते जन । जया शिवाचे भजन ॥१॥
हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
हास्य विनोद कथा । तेणे मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥
एका जनार्दनी जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥
970.
धन्य धन्य ते जन । जया शिवाचे भजन ॥१॥
हो का नारी अथवा नर । वाचे वदे हरहर ॥२॥
हास्य विनोद कथा । तेणे मोक्ष प्राप्त सायुज्यता ॥३॥
एका जनार्दनी जपा । शिव शिव मंत्र सोपा ॥४॥