वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ५. संत नामदेव गाथा :- भाग ५ पौराणिक चरित्रे › 229. धृवचरित्र

बाईल आधीन होती जे का

🙏 4. संत नामदेव · ABH-083944 · अभंग क्र. २१८६

2186.
बाईल आधीन होती जे का नर । ते म्हणो पामर श्वानरूपे ॥१॥
नेणती स्वहित कामाचिया वृत्ती । प्रवृत्ति निवृत्ति सोडोनिया ॥२॥
इष्ट मित्र गुरु ऐसा कैसा भाव । सर्वही निर्वाह तेचि एका ॥३॥
नाचविले तिणे तैसे ते नाचती । माकडाच्या गति गारुडयाच्या ॥४॥
नामा म्हणे राजा गुंतला तियेसी । शेंवुडाते माशी हालू नेणे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग