वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

काय हे मातेसी बाळे श

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075340 · अभंग क्र. ११६

116.
काय हे मातेसी बाळे शिकवावे । आपुलया स्वभावे वोढतसे ॥१॥
तैसाच प्रकार तुमचीये घरी । ऐसीच निर्धारी आली वाट ॥२॥
तेचि आजी दिसे वोखटे का झाले । संचिताचे बळे दिसे ऐसे ॥३॥
चोखा म्हणे हा तो तुम्हा नाही बोल । आमुचे सखोल कर्म दिसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग