विसरले कुळ आपुला आचा
5.
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातले अनंता चित्त माझे ॥२॥
मज आता कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानी बहिरी झाले ॥३॥