वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 12. संतांच्या विराण्या - विरहिणी अभंग › २. संत तुकाराम महाराज विरहिणी

नाही काम माझे काज तु

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073364 · अभंग क्र. ४

4.
नाही काम माझे काज तुम्हांसवे । होते गुप्त ठावे केले आता ॥१॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी झाले ॥२॥
न धरावा लोभ कांही मजविशी । झाले देवपिशी तुका म्हणे ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग