वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 61. दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०

नाम निजभावेंसमर्थ ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085611 · अभंग क्र. १०७०

1070.
नाम निजभावेंसमर्थ । जेथे नाम तेथे दत्त ॥१॥
वाचे म्हणता देवदत्त । दत्त करी गुणातीत ॥२॥
दत्तनामाचा सोहळा । धाक पडे कळिकाळां ॥३॥
दत्तनामाचा निजछंद । नामी प्रगटे परमानंद ॥४॥
एका जनार्दनी दत्त । सबाह्म स्वानंदे भरीत ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग