वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 61. दत्तमानसपूजा - अभंग १०५६ ते १०७०

दत्त सबाह्म अंतरी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085604 · अभंग क्र. १०६९

1069.
दत्त सबाह्म अंतरी । दत्तात्रय चराचरी ॥१॥
दत्तात्रय माझे मन । हरोनि नेलें मीतूंपण ॥२॥
मुळी सिंहाद्री पर्वती । दत्तात्रयें केली वस्ती ॥३॥
भक्ता मनी केला वास । एका जनार्दनी विश्वास ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग