उत्तीर्ण त्याचे नव्ह
1455.
उत्तीर्ण त्याचे नव्हिजे आता ।
जिवही अर्पिता थोडाची ॥१॥
ओंवाळूनि सांडू काया ।
वरुनी पाया संतांच्या ॥२॥
मायबापा काय दयावे ।
कैसे व्हावे उताराई ॥३॥
निळा म्हणे ज्यांची कृपा ।
जन्म खेपा निवारी ॥४॥
1455.
उत्तीर्ण त्याचे नव्हिजे आता ।
जिवही अर्पिता थोडाची ॥१॥
ओंवाळूनि सांडू काया ।
वरुनी पाया संतांच्या ॥२॥
मायबापा काय दयावे ।
कैसे व्हावे उताराई ॥३॥
निळा म्हणे ज्यांची कृपा ।
जन्म खेपा निवारी ॥४॥