वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २६. संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार

उत्तीर्ण त्यांचे काय

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089412 · अभंग क्र. १४५४

1454.
उत्तीर्ण त्यांचे काय व्हावे ।
न कळे भावे वंदितो ॥१॥
जीव पायी ठेवू म्हणे ।
लटिकेपणे तो मिथ्या ॥२॥
देह मांस चर्म हाडे ।
अर्पिता अपाडे नैश्वर ती ॥३॥
निळा म्हणे चरणी माथा ।
ठेवू आता संताचिये ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग