वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

नेत्री अश्रुधारा उभा

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075338 · अभंग क्र. १५२

152.
नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी । लक्ष चरणावरी ठेवोनिया ॥१॥
का गा मोकलीले न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणे करू भक्ति नेणे करू सेवा । न येसी तू देवा कळले मज ॥३॥
चोखा म्हणे माझ्या जीविचा विसावा । पुकारितो धावा म्हणोनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग