वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

नेणो तुमचे मन कठिण क

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075286 · अभंग क्र. १५१

151.
नेणो तुमचे मन कठिण का झाले । मज कांही न कळे पूर्व कर्म ॥१॥
किती आठवण मागिलाचि करू । तेणे पडे विचारू पुढीलासी ॥२॥
आता अवघड दिसते कठीण । मनाचे हे मन चिताडोहीं॥ ॥३॥
चोखा म्हणे काय करू ते आठवेना । निवांत वासना कई होय ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग