खेळसी तुं लीळा । तुझ
316.
खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा॥१॥
बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥
खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥
ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥
विटे उभा समचरणी । शरण एका जनार्दनी ॥५॥
316.
खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा॥१॥
बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥
खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥
ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥
विटे उभा समचरणी । शरण एका जनार्दनी ॥५॥