वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 48. रामनाममहिमा - अभंग ७२४ ते ९१०

सदोदीत गाय श्रीराम ग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087696 · अभंग क्र. ७८६

786.
सदोदीत गाय श्रीराम गुण । धन्य तो पावन नरदेहीं ॥१॥
नरदेहीं आलीया रामनाम गावें । तरीच जन्मा यावे गुरुपुत्रा ॥२॥
नरदेह उत्तम लागलासे हाती । रामनामे विश्रांती देही याची ॥३॥
कन्यापुत्र माझे न करी सायास । रामनामे उदास वृत्ती करी ॥४॥
वृत्ती करी सदा समाधान । रामनामचिंतन निशिदिनीं ॥५॥
निशिदिनीं ध्यान एका जनार्दनी । काया वाचा मनी रामनामा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग