वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

घेसी तेव्हा देसी ऐसा

🙏 4. संत नामदेव · ABH-082836 · अभंग क्र. १५२४

1524.
घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदारा ॥ काय जाऊनिया तुझे कृपणाचे द्रारा ॥१ ॥
उच्छष्टाची शिते न टाकिसी वाहेरी ॥ कोणी दिधली देवा एवढी भूषणाची थोरी ॥ २ ॥
सोडी ब्रीद देवा आता नव्हेसी अभिमानी ॥ पतीतपावन नाम तुझे ठेवियळे कोणी ॥ ३॥
नामा ह्मणे देवा तुझे नलगे मज कांही ॥ मेम असो द्यावे कीतेनाचे ठायी ॥ ४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग