वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

विसावा विठ्ठल सुखाची

🙏 4. संत नामदेव · ABH-082808 · अभंग क्र. १५२३

1523.
विसावा विठ्ठल सुखाची साउली | प्रेमपान्हा घाली भक्तांवरी ॥१॥
दाखवी चरण दाखवी चरण | दाखवी चरण नारायणा ॥२॥
विठ्ठल आचार विठ्ठल विचार | दावी निरंतर पाय आता ॥३॥
नामा म्हणे नित्य बुडालो संसारी | धांवोनिया धरी हाती मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग