निळियेच्या निशी विरह
3.
निळियेच्या निशी विरहिणी पिशी । शेजबाजे कैशी आरळ शेजे ॥१॥
कृष्णसंगे वाली विव्हळ झाली निळी । चंदन अंगी पोळी विरहज्वरे ॥२॥
ज्ञानदेव प्रेम निळारुप सोहंळा । कृष्णवेधे वेधली बाळा भली वसे ॥३॥