वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 159. निवृत्तीनाथ महाराज नमन

पांच दिवस उत्सव केला

🙏 4. संत नामदेव · ABH-081871 · अभंग क्र. १२०२

1202.
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी | काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरी ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी | कीर्तन गजरी पुढे होत ॥२॥
कांही ऋषीश्वर राहियेले तेथे | गेले बहुत ते आळंकापुरी ॥३॥
गरुडावरी सिद्ध जाले नारायण | चालली विमाने गंधर्वांची ॥४॥
नामा म्हणे देवा जावे आषाढीसी | आले एकादशी पंढरीये ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग