चंद्रभागे तीरीं समपद
557.
चंद्रभागे तीरीं समपदीं उभा चैतन्याचा गाभा पाडुरंग ॥१॥
कांसे पीतांबर गळा तुळशीहार । पदक हृदयावर वैजयंती ॥२॥
एकाजनार्दनी लावण्य साजिरे । रुप ते गोजिरे विटेवरी ॥३॥