वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 139. गीतामाहात्म्य - अभंग ३५४६ ते ३५५०

वेदशास्त्र पुराणे अन

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085599 · अभंग क्र. ३५४७

3547.
वेदशास्त्र पुराणे अनेक शब्दज्ञानें । भारताचे श्रवणे सर्वस्व जोडे ॥१॥
ते सव्वालक्ष भारत जोडे पै सुकृत । तेंचि गीते सात शते प्राप्त होय ॥२॥
ऐशी भगवदगीता कृष्णार्जुन संवादतां । तेंचि फ़ळ लाभे वाचिता ऐक्यभावे ॥३॥
गीतीचें महा नेमे करा श्रवण पठण । ऐसे एका जनार्दन सांगतसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग