वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

योगियांचे ब्रह्म शून

🙏 4. संत नामदेव · ABH-083141 · अभंग क्र. ३५३

353.
योगियांचे ब्रह्म शून्य व्योमाकार |आमुचे साकार विटेवरी ॥१॥
दाटुगे नागर कटी ठेऊनि कर |सर्वस्वे उदार भक्तांलागी ॥२॥
ज्ञानीया सिध्दांती लक्षापरी नये |आमुची वाट पाहे अनाथाची ॥३॥
पुंडलिकाप्रति भावा वोळले वोरसे |नेणो काय कैसे प्रेम त्यांचे ॥४॥
जाप्यकाचे जाप्य नाम मंत्रमय |आमुचे भक्तिप्रिय संसारिका ॥५॥
नामा म्हणे जीवे करीन ओंवाळणी |झणी चक्रपाणि दिठावसी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग