वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

श्रीमुख साजिरे कुंडल

🙏 4. संत नामदेव · ABH-083127 · अभंग क्र. ३५४

354.
श्रीमुख साजिरे कुंडले गोमटी |तेथे माझी द्रुष्टी बैसलीसे ॥१॥
कटावरी कर समचरण साजिरे |देखावया झुरे माझे मन ॥२॥
माहेरींची आस दसरा दिवाळी |बाहे ठेवी निढळी वाट पाहे ॥३॥
बंदिजन नामा उभा महाद्वारी |कीर्ति चराचरी वर्णितसे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग