वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 3. करुणा

ऐक बापा ह्रुषिकेशी ।

🙏 16. संत जनाबाई · ABH-073851 · अभंग क्र. ४७

47.
ऐक बापा ह्रुषिकेशी । मज ठेवी पायांपाशी ॥1॥
तुझे रुप पाहीन डोळा । मुखी नाम वेळोवेळा ॥2॥
हाती धरिल्याची लाज । माझे सर्व करी काज ॥3॥
तुजविण देवराया । कोणी नाही.े सखया ॥4॥
कमळापति कमळपाणी । दासी जनी लागे चरणी ॥5॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग