वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १४. आपल्या स्थितीसंबंधाने देवाशी उद्गार

उदंडाचे धावणे केले ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089346 · अभंग क्र. ६४८

648.
उदंडाचे धावणे केले ।
तुम्ही ते ऐकिले पुराणी ॥१॥
म्हणोनिया विश्वास झाला ।
संतीही सांगितला बहुतांपरि ॥२॥
माझेंहि मज हिताचि वाटे ।
करिता गोमटे कीर्तन ॥३॥
निळा म्हणे न सोडी पाय ।
होईल काय हो ते सुखे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग