नामपाठे गहिनी निवृत्
1320.
नामपाठे गहिनी निवृत्ति वोळला । उघड तो केला परब्रह्मा ॥१॥
नामपाठ ब्रह्मा नामपाठ ब्रह्मा । आणिक नेणे कर्म वर्म नामेंविण ॥२॥
जनार्दनाचा एका सेवेसी नटला । नामपाठे केला जनार्दन ॥३॥