नामपाठे गुण झाले पै
1322.
नामपाठे गुण झाले पै त्रिगुण । अनाम लक्षण नामपाठे ॥१॥
सैरा सैराट धांवे जे वाटा । तयाच्या चेष्टा न चलती तेथे ॥२॥
जनार्दनाचा एका एकपणे बोधिला । जनार्दन वोळला कामधेनु ॥३॥