वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

आपुलची नटले रूप । भक

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075524 · अभंग क्र. ८

8.
आपुलची नटले रूप । भक्तासमीप राहिले ॥१॥
ऐसे ध्यान गोजिरे विटे । उभेंचि नेहटे देखिले ॥२॥
कर मिरविले कटावरी । तो हा वैकुंठींचा हरी ॥३॥
चोखा म्हणे श्रीमुख । पाहता हरे ताहान भूक ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग