वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

सुलभ सोपारे नाम केशव

🙏 4. संत नामदेव · ABH-083434 · अभंग क्र. ८२५

825.
सुलभ सोपारे नाम केशवाचें|आठवित़ा वाचे दोष जाती॥१॥
अनाथाचा सखा उभा नामापासीं|ऐसा तो प्रेमासी भुललासे॥२॥
जातिवंत आम्ही वेदाचे पाठक|तरी सर्व फिके नामाविण॥३॥
नामा म्हणे नामी रंगलो सतत|म्हणोनि अनंते दिधली भेटीं॥४|

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग