वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

स्वप्नें दिसे स्वयें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086386 · अभंग क्र. २३४३

2343.
स्वप्नें दिसे स्वयेंचि नासे । तैसे काल्पनिक जग भासे ॥१॥
मुळींच मिथ्या मृगजळ । त्यामाजी नसे शीतळ जळ ॥२॥
पिंपळावरुनी मार्गु आहे । ऐकोनी वृक्षा वेघों जाये ॥३॥
ऐसेंक अभागीं पामर । नकळे तयांसी विचार ॥४॥
म्हनॊनि शरण जनार्दनी । एका जनार्दनी एकपणीं ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग