वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 186. स्मरण नाम

बोलू ऐसे बोल| जेणे ब

🙏 4. संत नामदेव · ABH-082835 · अभंग क्र. १५३३

1533.
बोलू ऐसे बोल| जेणे बोले विठ्ठल डोले ॥१॥
प्रेम सर्वांगाचे ठायीं| वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहूनि परते घर| तेथे राहू निरंतर ॥३॥
सर्वांचे जे अधिष्ठान | तेंचि भाझे रूप पूर्ण ॥४॥
नाचू कीर्तनाचे रंगीं| ज्ञानदीप लावू जगी ॥५॥
सर्व सत्ता आली हातां| नामयाचा खेचर दाता | ६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग