वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १. विठ्ठल महात्म्य

चोखट चांग चोखट चांग

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075522 · अभंग क्र. २०

20.
चोखट चांग चोखट चांग । एक माझा पांडुरंग ॥१॥
सुख तयाचे चरणी । अवघी सुकृतांची खाणी ॥२॥
महापातकी नासले । चोखट नाम है चांगले ॥३॥
महाद्वारी चोखामेळा । विठ्ठल पाहातसे डोळा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग