वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

अंतरींचा भाव दृढ धरी

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084268 · अभंग क्र. ३३२२

3322.
अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तू चरणा विठोबाच्या ॥१॥
आणिक नको कष्ट कांही । राममुखी गायी सदा नेमे ॥२॥
आकार निराकार सर्वही व्यापक । तो उभा सम्यकक समपदीं ॥३॥
एका जनार्दनी वाहूनियां आण । विठ्ठलाचे चरण ध्यावे आधी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग