वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 116. मनास उपदेश - अभंग ३२९५ ते ३३४३

वाउगी उपाधी न करी रे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084246 · अभंग क्र. ३३२३

3323.
वाउगी उपाधी न करी रे मना । चिंती या चरणा राघवाच्या ॥१॥
अंतकाळीं सखा कोणी नाही दुजा । पुत्र पत्‍नी वोजा न ये कामा ॥२॥
चालतांचि देह म्हणती माझा माझा । अंतकाळ पैजा यम बांधी ॥३॥
एका जनार्दनी सर्व हे मायिक । शाश्वत ते एकक श्रीरामनाम ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग