वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

योग्याचे ध्यान बैसले

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086774 · अभंग क्र. २०८९

2089.
योग्याचे ध्यान बैसलेंसे मौन । तो हा निधान विटेवरी ॥१॥
विठ्ठल सांवळा पाहुं चला डोळा । धरुनी बाळलीला कटी कर ॥२॥
संतांचा समुदाव आरत्यांची दाटी । नामघोष सृष्टी न समाय ॥३॥
आषाढी कार्तिक आनंद सोहळा । येती नरनारी बाळा पाहवया ॥४॥
एका जनार्दनी पुरला मनोरथ । विठ्ठल पाहता चित्त गुंतलेसे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग