वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

पुढे गेले हरीचे दास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086663 · अभंग क्र. २०८८

2088.
पुढे गेले हरीचे दास । त्यांची आस आम्हांसी ॥१॥
त्याची मार्गीं आम्ही जाऊ । वाचे गाऊ विठ्ठला ॥२॥
संसाराचा न करु धंदा । हरुषे सदा नाम गाऊ ॥३॥
एका जनार्दनी डोळे । पहाती पाउले कोंवळें ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग