वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 5. श्रीकृष्ण आळ - अभंग १८ ते १९

श्रीकृष्ण आळ - अभंग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084515 · अभंग क्र. १८

18.
श्रीकृष्ण आळ - अभंग १८ ते १९

निळी कांच भूमी खेळे वनमाळी । पाहिले प्रतिबिंब कृष्णं तया न्याहाळीं ॥१॥ रडूं घेतलें रडू घेतलें । समजावी यशोदा परी रडूं घेतलें ॥२॥ दे मज खेळावया भानु । आन नको कांही दुजा छंद मनु ॥३॥ एका जनार्दनी देव छंद धरी गा । समजावी यशोदा परी न राहे उगा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग