वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 73. विठ्ठलभावभक्तिफल - अभंग २१३३ ते २१९९

जैसा जैसा जया भाव ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-088013 · अभंग क्र. २१५०

2150.
जैसा जैसा जया भाव । तैसा तैसा पावे देव ॥१॥
हा देव अनुभव पहा । देही पहा विदेही ॥२॥
शुद्ध करावे ते मन । जनी पहा जनार्दन ॥३॥
एका जनार्दनी भाव । देही वसतसें देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग