द्रव्याचिया लोभे । त
2611.
द्रव्याचिया लोभे । तीर्थामध्यें राहती उभे ॥१॥
सांगती संकल्प ब्राह्मण । तेणे निर्फण तीर्थ जाण ॥२॥
संकल्पानें नाड । उभयतां ते द्वाड ॥३॥
संकल्पाविरहित धन । एका जनार्दनी पावन ॥४॥