वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 85. ब्राह्मण - अभंग २६०९ ते २६१३

सुंदर विभुति लावी अं

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087023 · अभंग क्र. २६१०

2610.
सुंदर विभुति लावी अंगी । मिरवी जगी भूषण ॥१॥
घालूनिया गळा माळा । वागवी गबाळा वोंगळ ॥२॥
नेणे कधी योगयाग । दावी सोंग भाविका ॥३॥
एका जनार्दनी भाव । नाहे तेथे कदा देव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग