वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १४. नामदेव स्तुती

माझे सुख मज दाखविले

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075385 · अभंग क्र. ३३१

331.
माझे सुख मज दाखविले । पावन केले तिही लोकी ॥१॥
नवलाव झाला नवलाव झाला । हृदयींच दाविला देव मज ॥२॥
निवारोनी भवताप । दाविले रूप प्रत्यक्ष ॥३॥
चोखा म्हणे नामदेवा । चुकविला हेवा जन्म मरण ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग