वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › १४. नामदेव स्तुती

मोकाटाचे परी हिंडे द

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075382 · अभंग क्र. ३३२

332.
मोकाटाचे परी हिंडे दारोदारी । शुध्दि ते न धरी काय करू ॥१॥
न कळे न कळे विंदान ययाचे । भांबावलो साचे बोलवेना ॥२॥
शब्दाचा शब्द खुंटला प्रकार । कैसा हा विचार न सुचे कांही ॥३॥
चोखा म्हणे अहो नामया श्रीगुरू । कैसा हा प्रकारू सांगा मज ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग