देही देखिला पंढरी ।
248.
देही देखिला पंढरी । विठू अविनाश विटेवरी ॥१॥
रुख्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा ॥२॥
आकार तितुका नासे । निराकार विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसे गुज ठायीचा ठायी । चोखा म्हणे लागा पायी ॥४॥