घातला दुकान । देती आ
146.
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरले अनंत भांडार ॥२॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥३॥
तुका म्हणे पोते । देवे भरिले नव्हे रिते ॥४॥
146.
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥
संत उदार उदार । भरले अनंत भांडार ॥२॥
मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥३॥
तुका म्हणे पोते । देवे भरिले नव्हे रिते ॥४॥