कोण पुण्य़ कोणा गांठी
145.
कोण पुण्य़ कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी ॥१॥
जिही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥२॥
कोण हा भाग्याचा । ऐसियासी बोले वाचा ॥३॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसारासी तुटी ॥४॥