येई वो विले येई लवकर
50.
येई वो विले येई लवकरी । धांवे तू सत्वरी मजलागी ॥१॥
आमुचा विचार आता काय देवा । सांभाळी केशवा मायबापा ॥२॥
आता कवणाची पाहू मी वास । अवघेचि वोस दिसतसे ॥३॥
सोयरा म्हणे अहो पंढरीच्या राया । आमुची ती दया येऊ द्यावी ॥४॥