नसता गुण स्वाभाविक ।
1130.
नसता गुण स्वाभाविक ।
वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥
तेवी देवा देवपण ।
नसता अंगी तो पाषाण ॥२॥
विना परिमळे ।
कस्तुरी मृतिकाचि ते निजनिर्धारी ॥३॥
निळा म्हणे न मारी जिवा ।
तरी ते विषचि नव्हे तेव्हा ॥४॥
1130.
नसता गुण स्वाभाविक ।
वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥
तेवी देवा देवपण ।
नसता अंगी तो पाषाण ॥२॥
विना परिमळे ।
कस्तुरी मृतिकाचि ते निजनिर्धारी ॥३॥
निळा म्हणे न मारी जिवा ।
तरी ते विषचि नव्हे तेव्हा ॥४॥