कोणासी सांक डे गाता
190.
कोणासी सांक डे गाता रामनाम वाचे । होय संसाराचे साथर्क तेणे ॥१॥
येणे दो अक्षरी उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीथर्राशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रे ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पै सार । राम हा निधार्र जप करी ॥४॥
